चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

लातूर शहरात चौकाचौकात बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे !

Source: Tarun Bharat Solapur      Date: 22 Jul 2015 01:42:57

लातूर : लातूर शहरातीएल सर्व चौकात आणि महत्वाच्या भागात लवकरच लातूर महापालिका सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे, अशी माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली. ते सराफ संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते. सराफ संघटनेच्या वतीने मिरची गल्ली, सराफ गल्ली आणि मलंग गल्ली भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याचे उद्घाटन आ. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.