चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

कुष्ठरोग्यास लातूर पालिका देणार वर्षाला प्रत्येकी तीन हजाराचे अनुदान !

Source: Tarun Bharat Solapur      Date: 22 Jul 2015 01:45:50

लातूर : लातूर शहरातील कुष्ठरोगी व्यक्तींना यापुढे वार्षिक तीन हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासोबतच सहा विषयांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या संदर्भात सभापती पप्पू देशमुख यांनी माहिती दिली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा सिद्धेश्वर चौकात बसविण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आजी माजी नगरसेवकांसाठी वैद्यकीय खर्चाची तरतूदही केली जाणार आहे, असेही सभापती देशमुख यांनी सांगितले.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.